• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भडगावातील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी : आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भडगावातील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी : आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावामधील सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण व खून केल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (१९) याला पुन्हा ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनाववण्यात आली.

३० जुलै रोजी सात वर्षीय चिमुकली ही बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह कडब्याखाली आढळून आला होता. चौकशीअंती स्वप्निल यानेच तिचा खून केल्याची बाब समोर आल्यानंतर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. होती. शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी भडगाव पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान त्याची विचारपूस केली असता. त्याने सहकार्य केले नसून वेळ काढून नेली. त्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कोठडीची मागणी भडगाव पोलिसांनी केली. त्यानुसार त्याला पुन्हा ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले

Tags: #jalgaon

Related Posts

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

April 8, 2026
वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!
जळगाव

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

April 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

वाघ नगरात भीमजयंतीचा जल्लोष! भव्य मिरवणूक, बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

April 8, 2026
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group