• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

१ मार्चला महागाईचा झटका : सिलिंडरच्या दरात वाढ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2024
in राज्य
0
१ मार्चला महागाईचा झटका : सिलिंडरच्या दरात वाढ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मार्च २०२४

देशात गेल्या काही महिन्यापासून महागाईचा झटका जनतेला बसत असतांना आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झळा सोसाव्या लागणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. देशभरातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात.

आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला आहे. त्यानुसार, १ मार्चच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी महागले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅसचे दर १ हजार ७४९ रुपये इतके झाले आहेत. तर दिल्लीत १,७९५ रुपये, कोलकात्यात १,९११ रुपये, आणि चेन्नईत १,९६० रुपये असेल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत १४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

त्याच्या एक महिना आधी म्हणजे जानेवारी महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा मार्चच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. कारण, बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

Tags: #rategas silender

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group