• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2024
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४

राज्यात महायुतीने सरकार स्थापन करून आता अनेक दिवस झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडतो, याकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवारी) रात्री दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला किमान 23 मंत्रिपदे हवी असून, सध्या तरी त्यांच्याकडून 25 मंत्रिपदांची मागणी केली जात आहे. शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीसांची अमित शहांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता दि. 14 डिसेंबरचा मुहूर्त असल्याच्या चर्चेने आमदारांची धाकधूक वाढली आहे. त्याचबरोबर काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितले आहे.

Related Posts

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान
जळगाव

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !
क्राईम

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !
राजकीय

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

ठाकरे बंधू एकत्र येणार ? हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरेंची भेट !

marhan
क्राईम

मध्यरात्री हॉटेलात वाद : गावठी कट्टा रोखून चौघांनी केली जबर मारहाण !

June 12, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

June 12, 2025
२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

June 12, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group