• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

खा.सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही ; राज ठाकरे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खा.सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही ; राज ठाकरे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२३

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांना घेवून शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्यानंतर अजित पवारांच्या बंडाशी माझा संबंध नाही, असे शरद पवार म्हणत असले तरी मला तसे वाटत नाही. उद्या शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्या तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल हे काही असेच भाजपसोबत सत्तेत जाणार नाही, असे म्हणत अजित पवारांच्या बंडात शरद पवारांचाही हात असल्याचा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी अजित पवारांच्या बंडावर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे ओझे उतरवण्यासाठी शरद पवारांनी खेळलेली ही खेळी असू शकते. आता शरद पवार काहीही म्हणतो की बंडाशी माझा काही संबंध नाही. मात्र, मला तसे वाटत नाही. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल हे असेच शरद पवारांना सोडून जाणार नाही. उद्या रातोरात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास मला तरी आश्चर्य वाटणार नाही. हा सगळा एक ड्रामा आहे.

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्रात केवळ राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. आता शत्रू कोण, मित्र कोण? हे ओळखणेही कठीण झाले आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांशी काही देणेघेणे नाही. मतदारांनाही आपण यांना का मतदान केले, याचा विसर पडला असले. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी वाट्टेल ती तडजोड केली जात आहे. याबाबत आता लोकांनीच विचार करणे गरजेचे आहे.

राज ठाकरे म्हणाले, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा होत आहे. यात मी राज्यात चालू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर सविस्तर बोलणार आहे. तसेच, लवकरच महाराष्ट्राचा दौराही करणार आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेशीही बोलायचे आहे. तेव्हाच मी यावर सविस्तर भूमिका मांडेल.

Related Posts

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

May 4, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group