• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव : ट्रकखाली आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2023
in जळगाव, क्राईम
0
जळगाव : ट्रकखाली आल्याने क्लिनरचा  दुर्दैवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३

ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दिपक विनोद मेढे, (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात दिपक विनोद मेढे गहु खाली करण्यासाठी आलेला 10 चाकी ट्रक एम एच 19 सी वाय 2017 हि दुपारी 12.10 वाजता पुढे जात असतांना ट्रकचे मागील चाका खाली येवुन त्याचा अपघात झाला अपघातात पोटाला, डोक्याला जबर दुखापत झालेली असुन तो सदर अपघातात मयत झाला आहे सदर ट्रक वर शेख मझहर शेख अख्तर रा. फैजपुर ता. यावल जि जळगाव हा असुन याने सदरची ट्रक बेदरकारपणे व हायगयीने चालवुन अपघात केला असुन अपघातास तोच जबाबदार आहे.अशी फिर्याद मयताच्या भाऊ आतिष मेढे याने दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेनन्तर काही वेळातच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोलीस हवालदार संदीप सपकाळे सुधीर साळवे राहुल रगडे दत्तात्रय कांबळे असे रवाना होऊन मयत यास सरकारी हॉस्पिटल येथे दाखल केले होते व झालेल्या अपघाताची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली होती तसेच चालक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते सदर बाबतीत वरप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.

Tags: #accident#jalgaon

Related Posts

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !
क्राईम

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group