• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावचे उद्योजक भंगाळे यांच्या चारचाकीचा भीषण अपघात : सुदैवाने सर्व सुखरूप !

नशिराबाद गावानजीक घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावचे उद्योजक भंगाळे यांच्या चारचाकीचा भीषण अपघात : सुदैवाने सर्व सुखरूप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२३

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा कहर सुरु असताना जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटून पलटी झाली. यावेळी चारचाकीमध्ये ४ व्यक्ती जण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे हे दि. २२ रोजी भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी क्र.नंबर एमएच 19 सीओ 8240 या गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी झाली. हा अपघात नशिराबाद पुलावर झाला असून गाडीने पलटी घेतल्यावर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच धाव घेत चारचाकी असलेल्या सर्वाना बाहेर काढून जीवदान दिले आहे. या चारचाकीत सुनील भंगाळे यांच्या समवेत जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू हे देखील होते. या अपघातात कोणालाही इजा पोहचली नाही. सर्व जण सुखरूप आहेत. ही चारचाकी जिल्हा सचिव अनिल झंवर यांची होती. सर्वांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Related Posts

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group