• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या विशालने केले ‘आईस हॉकी’त देशाचे नेतृत्व !

परिवाराने दिली भक्कम साथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावच्या विशालने केले ‘आईस हॉकी’त देशाचे नेतृत्व !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४

जगभरात सर्वत्र तापमान सारखे नसते हे जरी खरे असले. तर भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते त्यात आईस हॉकी या खेळात जळगाव शहरातील एका २४ वर्षीय तरुणाने देशाचे नेतृत्व जगभरात केले आहे. त्या तरुणाचे नाव विशाल जवाहिरानी असून आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या खेळाबाबत अनेक मोलाचे सल्ले देखील दिले आहे. सध्या विशाल हा आईस हॉकी या खेळामध्ये भारतीय टीमचा उपकर्णधार म्हणून कामगिरी करीत आहे.

२००२ मध्ये विशाल हा ३ वर्षांचा असताना त्याची आजी प्रेमा जवाहरानी यांनी प्रथम स्केटिंगचे धडे दिले तिने स्वतःहून स्केटिंगची लेस बांधून विशाल याला तयार केले. यानंतर प्रशिक्षक विशाल मोरे, संजय पाटील यांनी स्केटिंग शिकविल्यानंतर हळूहळू या खेळात पारंगत होत गेल्याचे विशाल ने सांगितले. २००९ मध्ये वयाच्या ९व्या वर्षी पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २००२ ते २०१५ या कालावधीमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.

२०१५ मध्ये पहिल्यांदाच अमेरिकेत जाऊन आईस हॉकी बघितल्यानंतर या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाल्याने या आईस हॉकी खेळाचे बारकावे शिकल्यानंतर २०१७ मध्ये टीम इंडिया ज्युनियर पुरुषांचा उपकर्णधार बनून मलेशियामध्ये आईस हॉकीचे सामने खेळताना प्रतिनिधित्व केले. २०१८ साली इटली आणि दक्षिण कोरियामध्ये टीम इंडिया इनलाइन हॉकीसाठी खेळला. २०१८ मध्ये भारतीय संघाला पहिले कांस्य पदक दक्षिण कोरियात प्राप्त करून  देण्यात विशाल याचा सिंहाचा वाटा आहे. २०१८ मध्ये टीम इंडियासाठी स्पेनमध्ये वर्ल्ड रोलर चे सामने खेळले. २०१६ ते ते २०२३ पर्यंत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त केली असून या खेळात प्राविण्य मिळविल्यानंतर २०२३ मध्ये, कॅनडाच्या नंबर १च्या आइस हॉकी स्कूल सेंट अँड्रयू कॉलेजमध्ये प्रशिक्षण देणारा भारताचा पहिला आइस हॉकी खेळाडू ठरला आहे, विशाल आता भारताचा आइस हॉकी अँबेसेडर आणि पायनियर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आईस हॉकी हा खेळ वैशिष्ट्यपूर्ण असून या खेळामध्ये उज्वल भविष्य असून या खेळाकडे वळल्यास अनेक संधी देखील मिळू शकतात असेही त्याने सांगितले. स्केटिंग शिकत असताना पडत झडत सुरुवात केल्याचे मला आठवते मात्र जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मोठ्या मेहनतीने पोहचलो. याचा मला अभिमान आहे. आज भारत देशासाठी खेळत असल्याचा मला गर्व वाटत आहे, असेही विशालने सांगितले.

विशाल जवाहरानी याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी आजी श्रीमती प्रेमा शीतलदास जवाहरानी, आजोबा आणि जनता शॉपीचे संचालक शीतलदास जवाहरानी, बडिल स्व. विनोद जवाहरानी, आई उषा जवाहरानी, काका राजेश जवाहरानी व काकी सोनल जवाहरानी यांच्यासह कुटुंबाने दिलेल्या भक्कम पाठबळावर आज आईस हॉकीचा उप कर्णधार बनलो असून टीम इंडियाचा ग्रँड अँबेसेडर बनण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु असल्याचे विशाल सांगतो आपल्या देशाच्या उप कर्णधार पदी निवड होणे विशालसाठी खूप आनंददायी होते. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे जवाहरांनी कुटुंबीयांसह जळगाव जिल्हा वासीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. कठोर परिश्रम घ्या आणि पुढे चालत राहा असा संदेश विशाल जवाहरानी यांनी खेळाडूंना दिला आहे.

भारत इनलाइन हॉकी साठी अमित शर्मा सर, कोच विली (इटली), कोच निकोला (इटली), ग्रेट वैली हाई स्कूल कोचिंग स्टाफ भारत आइस हॉकी कोच आशु सिंह, अमित बेलवाल सर, मुष्टक गिरी, मार्गदर्शक हरजिंदर सिंह जिंदी सर एवं जगराज सिंह साहने सर, आइस हॉकी विकास कोच डेनिस (रूस), कोच हिमानी त्यागी (पुणे), डॉ. आदित्य खाचणे, सेंट. एंड्रयू के कॉलेज कोचिंग स्टाफ यात कोच डेविड मैर्निंग, केविन गेट, कोच जेफ ब्रेना, कोच एंड्रयू, डॉ. नताली, आंतरराष्ट्रीय समर्थन रोब लालोन्डे (बटेन्ज के मालिक), एंथोनी (ब्लेडटेक के मालिक), मार्टिन हंटर, फ्रेड पेरोन (हॉकी विदाउट बॉर्डर्स)

Related Posts

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !
जळगाव

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!
क्राईम

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ
जळगाव

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026
जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !
जळगाव

जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !

March 10, 2026
सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित
जळगाव

सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group