• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जळगावकरांना अप्रूप : बग्गीतून निघाली जयश्री महाजन यांची प्रचारफेरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2024
in Uncategorized
0
जळगावकरांना अप्रूप : बग्गीतून निघाली जयश्री महाजन यांची प्रचारफेरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरु असून, त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नावीन्य. या नावीन्याचीच जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे.

जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मांडणे असो की प्रचार फेरी सुरु असतांना, समोर आलेला एखादा लहानगा असो. प्रत्येकाशी जयश्री महाजन या संवाद साधत आहेत. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी जयश्री महाजन यांचा प्रचार सुरु होण्याप्रसंगी बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात जयश्री महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली. या बग्गीतून प्रचार करण्याच्या नावीन्याचेही जळगावकरांना अपूर्वाई वाटली. या सर्वातून नावीन्यपूर्ण विचार मांडण्याच्या जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून, त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Related Posts

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  
Uncategorized

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  

June 12, 2025
विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !
Uncategorized

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

June 4, 2025
चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !
Uncategorized

चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !

June 4, 2025
पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !
Uncategorized

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !

April 28, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Uncategorized

दारू पाजली नाही, म्हणून चौघांनी केली तरुणाला जबर मारहाण  !

April 5, 2025
मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !
Uncategorized

मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !

January 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

June 12, 2025
२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

June 12, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group