• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

जिओची नवी ऑफर : एक प्लान अन एकापेक्षा जास्त सीमकार्डवर चालणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, मनोरंजन
0
जिओची नवी ऑफर : एक प्लान अन एकापेक्षा जास्त सीमकार्डवर चालणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २६ फेब्रुवारी २०२३ ।

देशातील अनेक दूरसंचार कंपनी आपल्या ग्राहकांना नेहमी खास ऑफर देत असून यात सातत्याने अग्रेसर असलेले जिओ कंपनी नेहमीच ग्राहकांचे लक्ष वेधून घेत ऑफर आणत आहे. अशीच ऑफर जिओ कंपनी प्रीपेड रिचार्ज प्लॅन्ससह विविध पोस्टपेड प्लॅन्ससुद्धा ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये युझर्सना कॉल, डेटासोबतच अन्यही अनेक लाभ मिळतात.

एकापेक्षा जास्त सिम कार्डसुद्धा या प्लॅनमध्ये जोडता येतात. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स मिळतात. कंपनी अनेक प्रकारचे स्वस्त, महाग प्लॅन ऑफर करते. जिओ पोस्टपेड युझर्स असलात, तर तुम्हाला कंपनीकडून एका खास ऑफरचा लाभ मिळू शकतो. तो म्हणजे, जिओ फॅमिली रिचार्ज प्लॅनचा. म्हणजेच एका रिचार्जमध्ये अनेक जणांचे फोन चालू शकतात. कंपनी असे अनेक प्लॅन्स ऑफर करते, ज्यामध्ये दोन युझर्स ते चार युझर्ससाठी एकच प्लॅन असतो. जिओचे पोस्टपेड प्लॅन्स 399 रुपयांपासून सुरू होतात. परंतु फॅमिली प्लॅनसाठी तुम्हाला किमान 599 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये, मुख्य युझर्सशिवाय, इतर युझर्सचंही सिम कार्ड चालतं. या प्लॅनची माहिती जाणून घेऊ या.

तीन जणांसाठी रिचार्ज प्लॅन हवा असेल, तर 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. यामध्ये 150 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये मुख्य युझर्ससह एकाच वेळी दोन अतिरिक्त ग्राहक जोडले जाऊ शकतात. जिओचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह येतो. यामध्ये युझर्सना ओटीटी प्लॅन सबस्क्रिप्शन मिळतं. चार युझर्ससाठी जिओचा फॅमिली प्लॅन 999 रुपयांचा आहे.599 रुपयांचा हा जिओचा सर्वांत स्वस्त फॅमिली प्लॅन आहे. यामध्ये युझर्सला प्रत्येक बिलिंग सायकलसाठी 100 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर युझर्सना प्रति जीबी 10 रुपये बिल द्यावं लागतं. जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 जीबी डेटा रोल ओव्हरची सुविधादेखील मिळते. म्हणजेच, तुम्ही तुमचा डेटा नंतरसुद्धा वापरू शकता. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसदेखील उपलब्ध आहेत. याशिवाय, युझर्सना जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सुविधा वापरता येते. कंपनीच्या रिचार्ज प्लॅनसह नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शनदेखील मिळतं. याशिवाय युझर्सना एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनसुद्धा मिळतं. तुम्ही एखाद्या चाांगल्या फॅमिली प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओचे फॅमिली प्लॅन तुमच्याासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Tags: #jio

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group