• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

कमी वेळेत होणार लखपती ; वाचा सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, नोकरी, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
कमी वेळेत होणार लखपती ; वाचा सविस्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।

प्रत्येक व्यक्ती नोकरी म्हणा कि बिजनेस करून दर महिन्याला काही तरी रक्कम कमवीत असतो त्यातून परिवाराचा खर्च भागवून कुठल्याही बँकेत पैसे सुरक्षित ठेवत असतात या पैश्यावर कुठलीही बँक जास्त परतावा देत नाही अशा वेळी तुम्ही जर म्यूच्युअल फंडमध्ये हे पैसे गुंतविले तर मोठ्या प्रमाणात परतावा मिळून तुम्ही लखपती होवू शकतात. ही भीती दूर करायचीये ना? मग जाणून घ्या म्यूच्युअल फंडविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे…

म्यूच्युअल फंड म्हणजे काय? म्यूच्युअल फंड एक असा फंड आहे, जो AMC म्हणजेच एसेट मॅनेजमेंट कंपनीज ऑपरेट करते. या कंपन्यांमध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवलेले असतात. म्यूच्युअल फंड द्वारे हे पैसे बॉन्ड, शेअर मार्केटसह अनेक ठिकाणी गुंतवले जातात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्यूच्युअल फंड अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो. यामध्ये एक फंड मॅनेजर असतो. तो फंड सुरक्षित पद्धतीने वेगवेगळा करुन विविध ठिकाणी गुंतवला जातो. म्यूच्युअल फंडने तुम्ही फक्त शेअर मार्केटच नाही तर गोल्डमध्येही गुंतवणूक करु शकता.

आता AMC म्हणजे काय? तर अशा कंपन्या विविध गुंतवणूकदारांनी जमा केलेला निधी इक्विटी, बाँड, सोने इत्यादींमध्ये गुंतवतात. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा फंड युनिट्सनुसार गुंतवणूकदारांमध्ये वितरीत करतात. एक चांगला फंड मॅनेजर फंडाची योग्य प्रकारे गुंतवणूक करुन त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळेल.
आता म्यूच्युअल फंड कसं काम करतं? तर म्युच्युअल फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. तुम्ही फक्त 500 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करु शकता. समजा तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, परंतु एका शेअरची किंमत 25,000 रुपये आहे. परंतु म्यूच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही अशा कंपन्यांमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. म्यूच्युअल फंड सर्व गुंतवणूकदारांकडून 500-500 रुपये जमा करून त्या कंपनीमध्ये मोठी रक्कम गुंतवतो.
आता म्यूच्युअल फंडचे फायदे काय? म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला जास्त विचार करायची गरज नसते. कारण ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करता, तिची ग्रोथ काय आहे? हे पाहण्याचं काम फंड मॅनेजर करतो. म्यूच्युअल फंडचा आणखी एक फायदा म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या सेक्टर आणि अॅसेटमध्ये गुंतवले जातात. समजा एखादं सेक्टर जसं की, बँकिंग किंवा ऑटो सेक्टरमध्ये एखाद्या कारणामुळे मंदी आली. तर याचा संपूर्ण पोर्टफोलियोवर जास्त फरक पडणार नाही. कारण या सेक्टरमध्ये थोडीशी गुंतवणूक होईल. ज्यामुळे संपूर्ण पोर्टफोलियावर काही खास प्रभाव पडणार नाही.

तिसरा फायदा म्हणजे म्यूच्युअल फंडमध्ये तुम्ही 500 किंवा 1000 रुपयांपासूनही SIP ची सुरुवात करु शकता. किती अंतराने यामध्ये गुंतवणूक करता येईल हे देखील तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच साप्ताहित, मासिक, तिमारी किंवा वार्षिकही गुंतवणूक असू शकते. अशा प्रकारे काही काळानंतर तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकता.

कसं खरेदी करावं म्यूच्युअल फंड? यासाठी तुम्ही मोबाईल अॅप, एजेंटच्या माध्यमातून किंवा ऐसेट मॅनेजमेंट कपनीच्या वेबसाइटवर जाऊन सहज म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. आज असे अनेक प्लॅटफॉर्म लॉन्च झालेय. ज्याच्या माध्यमातून तुम्ही एकाच ठिकाणावरुन अनेक म्यूच्युअल फंड स्किम खरेदी करु शकता. एवढंच नाही तर तुम्ही आपली म्यूच्युअल फंड स्किमची ग्रोथ, रिटर्नची तुलना किंवा ट्रॅकिंगही सहज करु शकता. ऑनलाइन गुंतवणुकीने म्यूच्युअल फंडला जास्तच सोपं केलंय.

Tags: #Mutualfunds

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’ !

August 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group