• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेम प्रकरण : भररस्त्यात अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 5, 2025
in क्राईम
0
प्रेम प्रकरण : भररस्त्यात अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मार्च २०२५

राज्यातील अनेक शहरात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता अंधेरीमध्ये असाच एक भयानक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्याची मनाई केली. मात्र यामुळे संतापलेल्या मजनूने रागाच्या भरात त्या मुलीलाच दुखापत केली. त्याने अवघ्या 17 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थेट पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. यामुळे प्रचंड खळबळ माजी आहे. या दुर्दैवी घटनेत दीपाली शेंडगे (नाव बदलले आहे) ही मुलगी 60 टक्के भाजली असून ती कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आई-वडिल आणि तीन भावंडासोबत अंधेरी पूर्व भागात राहते. तिचे वडिल चालक असून तिचा भाऊ खासगी कंपनीत कामाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून दीपाली ही आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखते. मात्र सुमारे सहा महिन्यांपूर्वी, तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दिपालीच्या आईला त्यांच्याबाबत सांगितलं. ती जीतूसोबत आसपासच्या परिसरात फिरत असल्याचे आईच्या कानावर आलं. त्यानंतर दीपालीच्या आईने जितूला समज दिली आणि तिला भेटण्यास मनाई केली. पण यामुळे तो चिडला . घटना घडली त्यादिवशी, रविवारी रात्री उशीरा दिपालीच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला. दीपालीवर कोणीतरी पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचे सांया व्यक्तीने फोनवरून सांगितलं.

ते ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दीपाली अर्धवट भाजलेल्या अवस्थेत दिसली. “आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले.”, असे सांगत दीपाली खाली कोसळली. वेदनांनी ती अतिशय व्हिवळत होती. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला उपचारांसाठी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती 60 टक्के भाजली आहे. या घटनेत आरोपी जीतूही गंभीर भाजला असून त्यालाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दीपालीच्या आईच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124 (1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

September 22, 2026
जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!
क्राईम

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group