• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय झाले स्वस्त ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 23, 2024
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय झाले स्वस्त ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जुलै २०२४

देशातील मोदी 3.0 सरकारचा पहिला सामान्य अर्थसंकल्प आज 23 जुलै सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो संसदेत सादर केला, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पण या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या आहेत. याचा आपण नेमका अंदाज घेऊयात. मोदी सरकारने अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे आणि मुख्यत्वे कॅन्सरवरील औषधे ड्युटी फ्री केली आहेत.

मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करताना सांगितले की, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन करणे हे ऐतिहासिक आहे. देशातील जनतेने सरकारवर विश्वास दाखवला आहे. जागतिक परिस्थितीचा महागाईवर परिणाम झाला आहे, परंतु भारतातील महागाई नियंत्रणात आहे आणि 4% च्या मर्यादेत आहे.’

निर्मला सीतारामन पुढे असंही म्हणाल्या की, ‘अंतरिम अर्थसंकल्पात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता म्हणजेच शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या सतत चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण अर्थसंकल्प देखील मागील घटकांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर आमचा भर आहे, विकसित भारतासाठी ही पहिली प्राथमिकता आहे.’  यावेळी सीतारामन यांनी सरकारच्या 9 प्राधान्यक्रमांची गणना केली. यामध्ये कृषी क्षेत्रासह शहरी विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, कृषी संशोधन, ऊर्जा सुरक्षा, नवोपक्रम, संशोधन आणि वाढ यांचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच मोबाइल आणि मोबाइल चार्जरसह इतर उपकरणांवरील BCD 15% ने कमी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

काय स्वस्त
सोने आणि चांदी
आयात केलेले दागिने
प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये घट
कर्करोगाची औषधे
मोबाइल चार्जर
माशांचे खाद्य
चामड्याच्या वस्तू
रासायनिक पेट्रोकेमिकल
पीव्हीसी फ्लेक्स बॅनर

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group