• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उद्या केसीईच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ

व. पु.होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय " असे राहील नाव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 21, 2024
in जळगाव
0
उद्या केसीईच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव “व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय” असे राहील, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यास
के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत मा.नंदकुमार बेंडाळे यांचे सहकार्य लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.
ही पत्रकार परिषद बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये झाली. नामकरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.टी.ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य आणि यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार आर.पाटील राहतील. प्रा. वसंतराव पुरुषोत्तम होले आणि रजनी वसंतराव होले या सत्कारमूर्ती आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी राहतील, असेही संस्थेचे प्राचार्य राणे यांनी सांगितले. तसेच त्यांनी संस्थेच्या वाढत्या विस्ताराची माहिती दिली.
पत्रकार परिषदेला शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश जोशी आदी उपस्थित होते.

व. पु.होले यांच्या कार्याची माहिती
साहित्यिक व सेवानिवृत्त प्रा. व. पु.होले हे सावदा येथील ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी ३५ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. ते एन.सी.सी.चे माजी अधिकारी आहेत. के.सी. ई.सोसायटीचे सदस्य व एज्युकेशन युनियन जळगावचे सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांनी स्वलिखित कथाकथनाचे १२०५ कार्यक्रम यशस्वीरीत्या केले. विविध दैनिक, वृत्तपत्रात अनेक विषयांवर स्तंभ लेखनही केले. त्यांनी समाजातील अनिष्ठ, वाईट, कालबाह्य रूढी, परंपरा, अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्यांनी अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन केले. ते उत्तम व्याख्याते असून अनेक नाटकांमध्ये स्वतः भूमिका, नाट्य दिग्दर्शन केले. खान्देशातील खाद्यसंस्कृती, सण, उत्सवांबाबत लेखन केले. त्यांचे पाणी आडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, अध्यात्मिक क्षेत्रातील मोठे कार्य आहे. या अत्यंत निर्मळ, निस्वार्थी, निश्र्चयी, व्यक्तिमत्त्वाने व्रतस्थ भावनेने समाजाला देण्याचा वसा जोपासला आहे. त्यांच्या या व्यापक कार्याला त्यांची सहचारिणी रजनी होले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Tags: #jalgaonKCE collegename ceremony

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !
जळगाव

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group