• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कामाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा शॉक लागून मृत्यू तर एक गंभीर !

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद 

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2023
in क्राईम
0
कामाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा शॉक लागून मृत्यू तर एक गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय तरुण आज कामानिमित्त एमआयडीसीतील कंपनीत कामाला गेला होता. कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या घटनेत दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील फातीमा नगर येथील रहिवासी राहूल दरबार राठोड (वय-२२) हा तरूण गेल्या २० वर्षांपासून आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता तो एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असलेल्या मशिननचा ईलक्ट्रीक शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. तर जखमीस खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.

मयताच्या पश्चात आई कौसल, वडील दरबार भिका राठाडे, लहान भाऊ अर्जून आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद
क्राईम

नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

April 20, 2026
एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत
क्राईम

एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !
क्राईम

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

April 20, 2026
एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत

एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group