• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चोपडा तालुक्यात ई- पिक पाहणी पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक पेरा शासकीय यंत्रणांमार्फत लावून घ्यावे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांचे तहसीलदारांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान
0
चोपडा तालुक्यात ई- पिक पाहणी पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक पेरा शासकीय यंत्रणांमार्फत लावून घ्यावे
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : निखिल पाटील

महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ई पिक पाणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची फार मोठी समस्या आहे. व काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत. व काही शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मध्ये ती प्रोसेस करण्यात खूप अडचण येते. व शेतकऱ्यांना आपला पीक पेरा कसा लावावा हे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. शेती माझी ,सातबारा माझा पिकपेरा या घोषवाक्य खाली सुरू करण्यात आलेल्या या योजनेला बऱ्याच अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.

ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्याला स्वतः शेतात जाऊन तथा पिकाचा फोटो तसेच लोकेशन अपलोड करावे लागते. तसेच बरेच शेतकरी एकाच वेळेत ॲपचा वापर करत असल्यामुळे सर्वर लोड घेऊन ॲप चालत नाही. अशा बऱ्याच कारणांमुळे शासनाची योजना फोल ठरत आहे. व शेवटची तारीख 15 सप्टेंबर होती. तरी तारीख चालली गेली असून बरेच शेतकरी या पिक पाणी पासून वंचित आहे. शासनाकडे सातबारा वरील माहिती भरण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अस्तित्वात यंत्रणा असताना शेतकऱ्यावर या प्रयोगाची सक्ती करणे हे चुकीचे आहे. यामुळे शासनाने या प्रयोगाची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे शासकीय यंत्रणामार्फत पिक पेरा व इतर नोंदी घ्याव्यात असे निवेदन चोपडा तहसिल कार्यालयात शिंपी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी निवेदन दिले.

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group