• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पवारांची निवृत्तीचा निर्णय मागे ; अमळनेरात फटाके फोडून जल्लोष !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पवारांची निवृत्तीचा निर्णय मागे ; अमळनेरात फटाके फोडून जल्लोष !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेतल्यामुळे आमदार अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
यावेळी बोलतांना आमदार पाटील यांनी सांगितले की, आमच्यासह राज्यभरातील सर्वच कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय खूप वेदनादायी होता. त्यांनी जर हा निर्णय कायम ठेवला असता तर आम्हीही राजकारणातून निवृत्ती घेतली असती. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत निर्णय मागे घेतल्याने सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. या निर्णयाने सर्वत्र चैतन्य पसरले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एल.टी.पाटील, कृ.ऊ.बा. समिती संचालक समाधान धनगर, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक विवेक पाटील, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, प्रा.अशोक पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, सरपंच दिनेश पाटील, संजय पाटील, कैलास पाटील, विजय पाटील, इम्रान खाटीक, पप्पू कलोसे, दर्शन पाटील, भूषण भदाणे, उदय पाटील, भटू पाटील मंगरूळ, संजय कापरे, निलेश देशमुख, राहुल गोत्राळ, बाळू पाटील सुनील शिंपी, सचिन वाघ, राहुल पवार,राहुल पाटील, आबीद मिस्तरी, आरिफ पठाण, अनिरुद्ध शिसोदे, आदी सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा आमचे मार्गदर्शक शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय आमच्यासह राज्यभरातील सर्वच कार्यकर्त्यांसाठी खूप वेदनादायी होता. त्यांनी जर का हा निर्णय कायम ठेवला असता तर आम्हीही राजकारणातून निवृत्ती घेतली असती. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत निर्णय मागे घेतल्याने सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. या निर्णयाने सर्वत्र चैतन्य पसरले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
– अनिल पाटील, आमदार, अमळनेर.

Related Posts

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group