• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

‘या’ राशीतील व्यक्तींनी जिभेवर ठेवावा ताबा अन्यथा…

आजचे राशिभविष्य दि १९ ऑगस्ट २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2023
in राज्य, राशिभविष्य, सामाजिक
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक परिस्थिती सावरेल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकतात.

वृषभ : नको ते विचार मनात घोळतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. अतिशय क्षुल्लक कारणांवरू जोडीदारासोबत तणाव होईल.

मिथुन  : शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. दुधाच्या व्यवसायात आर्थिक लाभ. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या वेळेची किंमत समजा. वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. मीडिया फिल्डने जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणारा आहे.

कर्क : मादक पदार्थांचे सेवन करू नका. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे.

सिंह  : आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य. जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवा. कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात आज कुणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकतो.

कन्या  : भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुम्ही एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल.

तूळ  : धन प्राप्ती होऊ शकते. घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. कुटुंबासोबत बोलताना जपून अन्यथा संबंध ताणतील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक: तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल. जमीन खरेदी-विक्री प्रकरणी चांगला व्यापारी मिळू शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या कामाकडे आज तुमचे चांगले लक्ष असेल. तुमच्या कामाला पाहून आज बॉस तुमच्याशी खुश होऊ शकतात.

धनु  : योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.

मकर : दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले. तुमच्या जवळ आज पैसा पर्याप्त असेल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे.

कुंभ : आर्थिक फायदा मिळेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल. आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकतात. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल.

मीन : आर्थिक स्थितीतील बदल होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. कामाचा डोंगर असेल. तुमचा जोडीदारासोबत फिरायला जाण्याच प्लॅन बनवाल. सुंदर संध्याकाळ व्यतीत कराल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक
जळगाव

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

एखादा नवीन उपक्रम किंवा व्यायाम सुरू केल्याने तुमच्या जीवनात ताजेपणा येईल.

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर काळे यांना निवेदन !

April 23, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी भारत बंद !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group