• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसांनी चोरट्याला पकडले, जळगावची कार नव्हे तर परभणीची कार सापडली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४

जुन्या एमआयडीसीतील सद्‌गुरु नगरातून चोरी गेलेल्या कारच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांनी कार चोरट्याला पकडले खरे, मात्र त्याच्याजवळ जळगाव ऐवजी परभणी येथून चोरलेली कार मिळून आली तर जळगावची कार तामिळनाडूच्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले आहे. जी कार चोरट्याजवळ मिळाली, त्याच कारने ते जळगावात आल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख दाऊद शेख मंजूर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) असे चोरट्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सद्‌गुरु नगरातून ३ ऑक्टोबर रोजी रात्री दीपक जगदीश खडके यांच्या मालकीची कार (एम.एच.०२ सी डब्लु ०९०६) अंगणातून चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तांत्रिक बाबीचा आधार घेत तपास केला असता कार संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. शेख दाऊद शेख मंजूर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) हा राज्यासह देशात कार चोरीत माहीर असून त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल असल्याचे समोर आले पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी व राहुल घेटे यांचे पथक संभाजीनगरकडे रवाना केले. शेख दाऊद हा एका कारसह मिळून आला. ही कार त्याने जळगावला येण्यासाठी वापरली होती.

Related Posts

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group