• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसांनी वेशांतर करून केले १९ किलोचा गांजा जप्त : एकाला अटक

कासोदा पोलिसांची मोठी कारवाई

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 26, 2025
in क्राईम
0
पोलिसांनी वेशांतर करून केले १९ किलोचा गांजा जप्त : एकाला अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे अनेक कारवाई होत असतांना आता कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता.

सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे, पोहेकों.नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन त्याची मोटारसायकल पाठलाग करुन थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणले.

सदर पथकाने संशयीत इसम नामे अजय रविंद्र पवार वय २७ रा. सोनबडर्डी ता. एरंडोल याला ताब्यात घेवून त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि.निलेश राजपुत पोउनि.दत्तु खुळे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर, पोना.किरण गाडीलोहार, पोना.नरेद्र गजरे, पोकों.समाधान तोंडे, पोकॉ लहु हटकर अशांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. निलेश राजपुत हे करीत आहेत.

Tags: #policeCrime

Related Posts

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !
क्राईम

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026
मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !
क्राईम

मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !

July 21, 2026
पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!
क्राईम

पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!

July 21, 2026
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group