• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पुणे “जरांगेमय” : कार्यकर्त्यांनी साकारला पूर्णाकृती‎ मेणाचा पुतळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 24, 2024
in राज्य
0
पुणे “जरांगेमय” : कार्यकर्त्यांनी साकारला पूर्णाकृती‎ मेणाचा पुतळा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून गेल्या ३ दिवस‎ पुणे शहर “जरांगेमय” झाले असून रांजणगाव‎ते पुणे दरम्यान ४० किमी अंतरात जरांगे यांच्या ‎स्वागताचे ९५०० हून अधिक फलक, तसेच‎ रस्त्याच्या दुतर्फा, झाडांवर, घरांवर आणि ‎दुकानांवर ४०,००० हून अधिक भगवे झेंडे‎ लावले आहेत. आंदाेलकांनी डोक्यावर “मी‎ही जरांगे” लिहिलेली गांधी टोपी आणि‎ टी-शर्ट घातलेले आहेत. जरांगेंवर तयार ‎केलेली १५० हून अधिक गाणी आंदोलकांचा ‎उत्साह वाढवत आहेत.‎

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी रोजी‎अांतरवाली सराटीतून मुंबईला निघालेले ‎मनोज जरांगे यांचा मोर्चा सोमवारी मध्यरात्री ‎रांजणगाव एमआयडीसीत पोहोचला. ‎मंगळवारी सकाळी ९:३० वाजता त्यांनी पुढील ‎प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत सेल्फी‎घेण्यासाठी तरुणांच्या रांगा लागतात. महिला‎त्यांचे औक्षण करण्यासाठी ४-५ तास प्रतीक्षा‎करतात. जरांगेंवर १५० गाणी-मोर्चामध्ये‎ पारंपरिक गाण्यांऐवजी खास जरांगे पाटलांवर‎ तयार करण्यात आलेली गाणी वाजत आहेत.

‎बीड जिल्ह्यातल्या गेवराईच्या भणंगवाडीचे-‎आला बघा मराठ्याचा वाघ आला, बघू कोण‎ अडवतो याला, मादळमोही बीडचे-तुम्ही‎ कोठेही टाका खटला, आता मर्द मराठा ‎पेटला, सौंदनवाडी हिंगोलीचे-आले किती‎ गेले किती शंभर, जरांगे पाटील एक नंबर,‎परभणीचे-आली तलवारीला धार, जरांगे‎ करणार यांना हद्दपार अशा १५० हून अधिक ‎गाण्यांवर तरुणाई थिरकत आहे.‎

मंगळवारी ९:३० वाजता जरांगे पाटील घराबाहेर आले. रांजणगाव ते‎खराडी बायपास हे ४० किमीचे अंतर कापण्यासाठी त्यांना पूर्ण दिवस‎ लागला. सोमवारीही त्यांनी रांजणगाव एमआयडीसीतील मैदानावर ‎रात्री २:३० ते ३:३० दरम्यान सभा घेतली. एकूणात मंगळवारी त्यांचे ‎वेळापत्रक कोलमडले होते.‎

कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगेंचा पूर्णाकृती‎ मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. जरांगे २४ जानेवारी‎रोजी लोणावळा भागात वाकसई चाळ येथे मुक्कामी येणार‎ आहेत. तेथे त्यांची सभाही होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम‎ महाराज झाड पादुका स्थान शेजारी असलेल्या १३० एकर‎मोकळ्या जागेत नियोजन हाती घेण्यात आले आहे. १० ते १५‎जेसीबीने हा परिसर स्वच्छ केला जात आहे.‎

Tags: #punejarange statueManoj Jarange patilmaratha aarkshan

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळणार !

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group