• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस : डख यांनी व्यक्त केला अंदाज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस : डख यांनी व्यक्त केला अंदाज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४

देशातील दक्षिण किनारपट्टीजवळ फेंगल हे चक्रीवादळ घोंगावतं असून या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल आहे. थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असं पंजाबराव डख म्हणालेत. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवा, असं डख म्हणालेत.

फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालन्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 8 डिसेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होऊन पुन्हा थंडीला सुरूवात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Posts

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !
राज्य

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने अखेर टिचुकल्याला केले स्थानबद्ध !

कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांचा छापा : ९ पीडीत महिलांची सुटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीत जळगावच्या पूर्वा जाधवची निवड

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group