• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

राज ठाकरेंची मोठी घोषणा : इतक्या जागेवर देणार उमेदवार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
राज ठाकरेंची मोठी घोषणा : इतक्या जागेवर देणार उमेदवार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु असले तरी सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे दौरे सुरु असतांना नुकतेच मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी आपली भूमिका मंडळी आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर पडण्याची व सर्वच जागेवर निवडणूक लढविणार असल्याच्या संकल्प केला आहे. आगामी विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधला आहे. त्यासाठीच 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. ते मुंबईमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडणुकीची तयारी म्हणऊन 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, ”येणाऱ्या विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्ट घडणार म्हणजे घडणारच आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण तयारीला लागलो आहोत. ऐन निवडणुकीच्या वेळी कोणाशी युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका. विधानसभेत मनसे 225 ते 250 जागा लढवणार”, असे म्हणत राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. तसेच 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला आहे. राज्यातील मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. मात्र राज्यात सध्या लाडकी बहीण, लाडका भाऊवरून राजकारण सुरू आहे. मात्र हे लाडकी बहीण, भाऊ एकत्र असते तर दोन पक्ष आज एकत्र राहिले असते. योजना काढत आहेत मात्र सरकारकडे त्यासाठी पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत”, असे राज ठाकरे म्हणाले.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group