• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रावेरचे मैदान आ.बच्चू कडू गाजवणार, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ आज रावेर, फैजपूरला सभा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2024
in Uncategorized
0
रावेरचे मैदान आ.बच्चू कडू गाजवणार, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका
Share on FacebookShare on Twitter

यावल/रावेर, दि.१५ – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ.बच्चू कडू आज रावेर, फैजपूरचे मैदान गाजवायला येत आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांच्या २ जाहीर सभा होणार असून त्यात ते कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागून आहे.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा जोरदार धडका ग्रामीण भागात सुरू आहे. यावल, फैजपूर, रावेर तालुक्यात मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून अनिल चौधरींचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.

अनिल चौधरी यांच्या प्रचारासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आ.बच्चू कडू यांची तोफ आज मतदारसंघात धडकणार आहेत. आपल्या रोखठोक भाषणाने दिग्गजांना घाम फोडणारे, अधिवेशनात थेट टीका करणारे बच्चू कडू आज कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आ.बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले असून त्यामुळे ते महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करण्याच्या अंदाज आहे.

रावेर, फैजपूरला भव्य सभा
आ.बच्चू कडू यांचे दुपारी हेलिकॉप्टरने रावेर येथे आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता छोरिया मार्केट, बुऱ्हाणपूर रोड, रावेर येथे सभेला ते संबोधित करणार असून सायंकाळी ७ वाजता आठवडे बाजार, मरीमाता मंदीराजवळ, फैजपूर येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. मतदार संघातील नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्याप्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !
Uncategorized

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group