• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळू माफियाची शक्कल पण पोलिसांनी घेतले वाहन ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळू माफियाची शक्कल पण पोलिसांनी घेतले वाहन ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२३

शहरातील अनेक भागात अवैध वाळूचा उपसा सुरूच आहे. ट्रॅक्टर किंवा डंपरमधून वाळू वाहतूक केल्यास त्यावर कारवाई केली जात असल्याने वाळू वाहतूक करणाऱ्यांनी आता नवीन शक्कल लढविली आहे चक्क मालवाहू वाहनातून वाहतूक करणे सुरू केले आहे. असाच प्रकार सुरू असताना तालुका पोलिसांनी एक मालवाहू वाहन व एक ब्रास वाळू असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते आव्हाणे दरम्यान ९ जुलै रोजी पहाटे मालवाहू वाहनातून (क्र. एम एच ०५, ई एल १३०५) वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तालुका पोलिसांनी वाहन थांबवून विचारणा केली असता वाहन चालकाकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे तालुका पोलिसांनी तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व दोन लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त केले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर यांच्या फिर्यादीवरून वाहनाचा चालक प्रवीण सपकाळे (३५, रा. आव्हाणे) याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.

Related Posts

नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !
क्राईम

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !
जळगाव

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026
marhan
क्राईम

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group