• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गावठी दारू विकणे पडले महागात : चौघांवर स्थानबद्धतेची कारवाई !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 30, 2023
in जळगाव, क्राईम
0
गावठी दारू विकणे पडले महागात : चौघांवर स्थानबद्धतेची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती असलेल्या जिल्ह्यातील ४ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार योगेश भरत राजपूत (वय-२९) रा. जामनेर हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. पण कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव पाठविला तसेच पहुर पोलीस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (वय-४२, रा. चिलगाव ता. जामनेर) हा देखील गैरमार्गाने हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी देखील स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला. शिवाय रावेर पोलीस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन (वय-२६, रा. इमामवाडा, रावेर) याच्यावर वेगवेगळे प्रकारचे दहशत निर्माण ६ गुन्हे दाखल आहेत तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हेगार योगेश देविदास तायडे (वय-३३, रा. महेश नगर, भुसावळ याच्यावर देखील ६ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी आलेल्या चारही प्रस्तावांचे अवलोकन करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केला.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हेगार योगेश भरत राजपूत याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, सुपडू बंडू तडवी याला अमरावती कारागृहात, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश देविदास तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कळविले आहे.

Tags: #jalgaon#policecollector aayusha PrasadCrime

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group