• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

शरद पवार बोलले… तो त्यांचा वैयक्तिक निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शरद पवार यांना धमकीचा फोन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३

गेल्या आठ दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या होणाऱ्या चर्चेला ऊत आला होता. तरी सुद्धा अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली होती. तेव्हापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबाबत कुठलेही वक्तव्य केले नव्हते मात्र त्यांनी आज त्या वक्तव्यावर माध्यमांसमोर बोललेच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर आता शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही शरद पवार यांच्यीशी चर्चा केली आहे. काही लोक दबावाला बळी पडू शकतात. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल.

महाविकास आघाडीत फूट पडणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे राऊत यांनी सांगितले. काय म्हणाले संजय राऊत? शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आम्ही भेटलो, प्रदीर्घ चर्चा झाली. महाविकास आघाडी आणि आणि राज्यातील राजकारण यासंदर्भात बोललो. त्या चर्चेत हा विषय नक्कीच आलेला आहे. की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केलाय, कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे, हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे. कुठल्या प्रकारचा आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले आहेत. पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंबातील घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्या कुटुंबावरील चौकशीचा ससेमीरा लावलेला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो. मात्र, आम्ही झुकणार नाही. शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही.

Tags: #ajitpawar#bjp#ncp#sharadpawar

Related Posts

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group