• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बोटाला शाई दाखवा आणि मिळवा जळगावात मोफत उपचार !

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डॉ.राणेंचा पुढाकार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2024
in जळगाव
0
बोटाला शाई दाखवा आणि मिळवा जळगावात मोफत उपचार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२४

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असून आता दि.१३ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी मतदान होत आहे. नेहमीच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनासह विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती होत असते. उद्या म्हणजेच दि.१३ रोजी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात मतदान होत आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे देखील आवाहन करण्यात येत असते.

त्यानंतरही अनेक जण मतदान करण्याऐवजी सरकारी सुट्टीचा उपभोग घेत घरीच थांबतात. यामुळे मतदानाचा टक्का वाढत नाही. आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. बोटाला शाई दाखवा आणि मोफत उपचार घ्या. असा फंडा जळगाव शहरातील मधुदत्त मेटरनिटी आणि नर्सिंग होमचे संचालक डॉ.तेजस राणे यांनी राबविला आहे.

जळगाव शहरातील नेरी नाका जवळ असलेल्या ४७ सरस्वती नगरातील मधुदत्त मेटरनिटी आणि नर्सिंग होम येथे डॉ.तेजस राणे यांनी मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे. “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…” हे स्लोगन लावले गेले असून तसेच बोटाला शाई दाखवा आणि मोफत उपचार करून घ्या, अशी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. डॉ.तेजस राणे यांनी केलेल्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक देखील होत आहे.

यावेळी डॉ. तेजस राणे म्हणाले कि, मतदान करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक मतदारांनी घरून नाश्ता, जेवण करून बाहेर पडा, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवा. उन्हात जात असताना सोबत रुमाल किंवा टोपी वापरा.

टीप : दि.१३ मे २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावित असताना तुम्हाला जर उन्हाचा त्रास झाला तर तुम्ही त्याच दिवशी म्हणजे दि. १३ मे रोजी या हॉस्पिटलमध्ये येऊन ओपीडी मोफत मिळवू शकतात.

Tags: #jalgaonDr. RaneLoksabha elections

Related Posts

Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर
क्राईम

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

August 6, 2026
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group