• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुक्ताईनगरातील  शासकीय अल्पसंख्यांक पॉलिटेक्निक कॉलेजचे बांधकाम पुर्ण करून शैक्षणिक वर्षास सुरुवात करा !

आ .एकनाथराव खडसे यांची विधानपरिषद मध्ये मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाविकांसाठी आशादायी बातमी : तारांकित प्रश्नाद्वारे आ.खडसेंनी केली मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२३

अल्पसंख्यांक समाज हा अनुभवाच्या जोरावर विविध तांत्रिक कामे करत असतो हा अल्पसंख्यांक समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा त्याच्या अनुभवाला तंत्र शिक्षणाची जोड मिळून समाजातील तरुण उच्च पदावर पोहचून समाजाचा विकास व्हावा यासाठी आ एकनाथराव खडसे हे अल्पसंख्यांक विकास मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात सालबर्डी येथे अल्पसंख्यांक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय मंजुर केले होते त्याचे काम २०१८ पासून सुरू असून गेले अनेक दिवसा पासून हे काम रेंगाळले आहे आज बुधवार ला आ.एकनाथराव खडसे यांनी विधनपरिषदेत तारांकित प्रश्न विचारून हे काम ज्या अडचणीमुळे प्रलंबित आहेत त्या अडचणी सोडवून चालू शैक्षणिक वर्षा पासून अल्पसंख्यांक समाजासाठी असणारे हे पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली

यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे बांधकामास सन २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे असे असल्यास, सदर महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांद्वारे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केल्यामुळे सद्य:स्थितीत महाविद्यालयाचे काम पूर्णत्वास आलेले आहे,काय? असे असल्यास, मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु करून चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रकिया राबविण्यात यावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली

या प्रश्नाला अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले
यावेळी ते म्हणाले सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाचे बांधकामास सन २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून महाविद्यालयाच्या इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे त्यासाठी आवश्यक जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सदर तंत्रनिकेत इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मानंकानुसार प्रथम वर्षासाठी इमारतींचे बांधकाम परिपूर्ण अवस्थेत असणे आवश्यक आहे. सदर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु करणे शक्य नाही.
असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले

Tags: #khadse

Related Posts

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जळगाव ग्रामीण

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!
जळगाव ग्रामीण

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !
जळगाव

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा
जळगाव ग्रामीण

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026
‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!
जळगाव

‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!

September 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group