• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

या कारणाने राज्याचे मुख्यमंत्री शिंदे सुट्टीवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘पिक्चर अभी बाकी है’ : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विरोधकांना इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।

राज्यात पुढील ७२ तासांत वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात राज्यात होत असलेला हवामान बदल हा राजकीय पटलावरही यला मिळत आहे. सर्वकाही सुरळीत दिसत असेलल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे.

राज्यात सुरु असलेल्या सत्तापालटच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या अनऑफिशियल सुटीवर गेल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असताना राज्यात मुख्यमंत्री बदलाचेही वारे वाहत आहे. त्यातच एकनाथ शिंदे सहकुटुंब त्यांच्या गावी सातारा जिल्ह्यात गेले असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अचानक सुटीवर जाण्याच्या चर्चांनी शिंदे गट आणि भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचेच समोर येत आहे.

शिंदे अनऑफिशियल सुटीवर?
एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबिय २४ ते २६ एप्रिल रोजी त्यांचे मुळ गावी सातारा जिल्ह्यात जाणार आहेत. राज्यात राजकीय उलथापालथीची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा हा सातारा दौरा अनेकांना अचंबित करणारा आहे. एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे तीन दिवसांची अनऑफिशियल सुटी घेतली आहे. मुख्यमंत्री अनऑफिशियल सुटीवर गेल्याची अधिकृत माहिती नाही, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी साताऱ्याला जाणार असल्याचे आपल्या स्टाफला सांगितले आहे. मात्र त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या दौऱ्याबाबतची कोणतीही माहिती नाही.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group