• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

विचित्र अपघात : धावत्या लोकल दोन भागात विभागली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2023
in राज्य
0
विचित्र अपघात : धावत्या लोकल दोन भागात विभागली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२३

देशभरात अनेकदा रेल्वे अपघाताच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक अपघात मुंबई सेंट्रल स्थानकात झाला होता. लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन २ भागांत विभागली गेलीये. ही घटना सकाळी मरीन लाइन्स स्थानकात घडली.

अपघात झालेली लोकल चर्चगेटवरुन बोरिवलीला जाणारी होती. सकाळी ११ च्या सुमारास लोकल मरीन लाइन्स स्थानकात पोहचली होती. अशी विचित्र घटना झाल्याने प्रवासी गोधळले, सर्व प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या लोकलने जाण्यास सांगण्यात आले. आतमधून तुटलेल्या लोकलचे दोन्ही भाग कारशेडमध्ये नेण्यात येत आहेत. सर्व स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

Tags: #accidentLocal train

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

डॉ.प्रीतीश चौधरी नियतीचे चक्र पुरस्काराने सन्मानित !

June 24, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group