• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक ; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची महत्त्वाची घोषणा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 8, 2025
in राज्य, प्रशासन
0
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक ; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची महत्त्वाची घोषणा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२५

गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. तसेच नव्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मराठी विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या धोरणावर सुद्धा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, शिक्षण विभागाच्या पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजना केल्या जातील. शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल.

त्याचबरोबर दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे, आणि त्यांना यापासून कोणतीही पळवाट मिळणार नाही. मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी शाळेतील शिक्षकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि शाळा संस्थाचालक संघटनांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी शालेय शिक्षणाचा विकास साधण्यासाठी सर्वंकष धोरण राबवण्याची योजना बनवली आहे. आठवडाभरात शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाचा रोडमॅप जाहीर केला जाईल, तसेच शालेय शिक्षण विकासासाठी एक दशसूत्री कार्यक्रम सादर केला जाईल, असे ते म्हणाले.

इंग्रजी भाषा महत्त्वाची असली तरी राज्यातील मराठी भाषेचे स्थान अद्वितीय आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे इंग्रजी शाळांमध्येही मराठी शिकवणे बंधनकारक झाले आहे. तरीही, अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवले जात नाही, अशी तक्रार येत आहे. यावर दादा भुसे यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे असणार आहे, यामध्ये खासगी, सीबीएससी, आयसीएसई किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना अपवाद नाही. तसेच, मराठी शिकवण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर शालेय शिक्षण विभागाचे लक्ष असेल आणि अशा शाळांवर योग्य कारवाई केली जाईल, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

August 6, 2026
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group