• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अपहार करणाऱ्या तत्कालिन ग्रामसेवकाला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2024
in जळगाव, क्राईम
0
अपहार करणाऱ्या तत्कालिन ग्रामसेवकाला अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ मार्च २०२४

जळगाव तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीचे बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रूपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. संदीप चंद्रभान निकम रा. जामनेर असे अटक केलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाचे नाव आहे.

उमाळा ग्रामपंचायतमध्ये १३ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यानच्या काळात संशयित आरोपी संदीप चंद्रभान निकम हे ग्रामसेवक पदावर होता. त्यावेळी ग्रामसेवक पदावर असतांना पाणीपट्टी व घरपट्टीची बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान संशयित संदीप निकम यांच्यावर बोदवड पोलीस स्टेशन येथे देखील अपराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला बोदवड पोलिसांनी अटक केली होती. आता उमाळा ग्रामपंचायतीत अपहार केल्याच्या प्रकारणात देखील एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम याला अटक केली आहे. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group