• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षणासाठी आलेल्या मुलींचे लपून-छपून… अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2023
in क्राईम, राज्य
0
शिक्षणासाठी आलेल्या मुलींचे लपून-छपून… अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे पण यात पुणे शहर देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. नुकतेच एक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे चोरून मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

उच्च शिक्षणासाठी भाड्याने राहत असलेल्या दोन तरुणींचे अंघोळ करीत असताना शेजारी राहणारा अल्पवयीन तरुण बाथरुमच्या खिडकीतून व्हिडीओ काढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या तरुणींनी थेट पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली. नसरापूरच्या राजगड पोलीसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन त्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस त्या मुलाची कसून चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे त्या मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात काही तरुण मुली तिथं भाड्याने राहायला आहेत. त्या पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या एक अल्पवयीनं मुलगा त्याच्या बाथरुमच्या खिडकीतून त्या मुलींचा व्हिडीओ काढायचा. ज्यावेळी त्या मुलीच्या लक्षात ही गोष्ट आली, त्यावेळी त्या मुलीने थेट पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या मुलाचा मोबाईल जप्त करुन त्याला ताब्यात घेतले.

ज्यावेळी त्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्या मुलाने अशा पद्धतीचे यापुर्वी सुध्दा व्हिडीओ काढल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्या मुलाने गु्न्हा देखील मान्य केला आहे. त्या मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

त्या मुलाच्या पालकांना देखील या प्रकारामुळे धक्का बसला आहे. पोलिस त्या मुलावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. लहान मुलं मोबाईलचा काय वापर करतात हे पालकांनी पाहणं गरजेचं आहे. सध्याचा पुण्यात जो काही प्रकार घडला आहे. तो भयानक आहे. त्यामुळं गरज असल्याचं मुलांना मोबाईल द्या अशी पालकांमध्ये चर्चा सुरु आहे.

Related Posts

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2026
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद
क्राईम

शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद

July 31, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

भरधाव डंपरने घेतला आणखी एक बळी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 31, 2026
दारूच्या नशेत भरधाव कारचा थरार; एकाचा बळी, चालकावर अटकेची टांगती तलवार
क्राईम

दारूच्या नशेत भरधाव कारचा थरार; एकाचा बळी, चालकावर अटकेची टांगती तलवार

July 31, 2026
परीक्षेत कॉपीच्या संशयावरून शिक्षकाने काढायला लावले कपडे ; मुलीने घेतलं पेटवून !
क्राईम

७२ वर्षीय वृद्धासह त्यांच्या सूनेवर चाकूने वार

July 31, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावात लकी ड्रॉच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; भिशी चालक महिला फरार

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2026
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद

शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई; दीपक गरुड बिजासणी घाटातून जेरबंद

July 31, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

भरधाव डंपरने घेतला आणखी एक बळी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 31, 2026
दारूच्या नशेत भरधाव कारचा थरार; एकाचा बळी, चालकावर अटकेची टांगती तलवार

दारूच्या नशेत भरधाव कारचा थरार; एकाचा बळी, चालकावर अटकेची टांगती तलवार

July 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group