• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नांदायला येत नसल्याने पतीने केला पत्नीच्या मानेवर विळ्याने वार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2024
in जळगाव, क्राईम
0
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४

जळगाव शहरातील एका परिसरात पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती-पत्नीत वाद होऊन पतीने पत्नीला मारहाण करीत मानेवर विळ्याने वार केला. ही घटना दि. १२ जानेवारी शुक्रवार रोजी हरिविठ्ठल नगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परीसरात अजित हमीद तडवी (वय ३१) हे वास्तव्यास असून त्यांचे व त्यांची पत्नी शहनाज तडवी (वय २२) या दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यामुळे त्यांची पत्नी शहनाज या हरिविठ्ठल नगर येथे आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यांना घेण्यासाठी अजित तडवी गेला असता त्याठिकाणी देखील त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी केले व तू माझ्यासोबत नांदायला आली नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी शहनाज तडवी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती अजित तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करत आहेत.

Tags: #jalgaon#marhan#policeCrime

Related Posts

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !
क्राईम

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group