• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

‘द केरळ स्टोरी’ची पहिल्याच दिवशी तुफान कमाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2023
in देश-विदेश, मनोरंजन
0
‘द केरळ स्टोरी’ची पहिल्याच दिवशी तुफान कमाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ मे २०२३

देशात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपट म्हणजे ‘द केरळ स्टोरी’ पण चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाच. या चित्रपटाचे शो काही ठिकाणी बंद देखील पाडण्यात आले. पण वाद आणि विरोध होत असताना देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट 2023 सालच्या टॉप 5 ओपनिंग लिस्ट मध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनने शेहजादा आणि द काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटांना मागे टाकले. केवळ 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने मोठ्या व्यावसायिक चित्रपटांना मागे टाकले आहे. केरळ स्टोरी 2023 मधील पाचव्या सर्वात मोठ्या ओपनिंग करणार चित्रपट ठरला आहे.

अनेक वादविवाद, विरोधानंतर द केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय याकडे समीक्षकांचं लक्ष वेधलं होतं. विशेष म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही तो वादात सापडला. या सिनेमात अनेक खोटे दावे करण्यात आहे. परंतु, अनेक संकट पार करत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजू लागला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली असून दुसऱ्या दिवशीही त्याने बक्कळ कमाई केली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शिक द केरळ स्टोरी या सिनेमाने पहिल्या दिवशी 7.5 कोटींची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात ओपनिंग केली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशीही हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाने दुसऱ्या दिवशी चक्क 12.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, सुदीप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत अनेकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सिनेमात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group