• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दोन भावाना शिवीगाळ करीत मारहाण करणारे दोघे ताब्यात !

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2024
in जळगाव, क्राईम
0
दोन भावाना शिवीगाळ करीत मारहाण करणारे दोघे ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मार्च २०२४

शहरातील एमआयडीसी परिसरातील मिनाक्षी गोल्ड या चटई कंपनीत काम करणारा परप्रातीय निलेश रामलाल शिलारे वय 29 वर्षे, रा. रामटेक रय्यद जि हरदा म.प्र ह.मु रायपुर कुसुबा जळगाव हा त्याचा भाउ शिवा असे दोघे होळी सणानिर्मीत्त त्यांचे मुळगावी जाणेसाठी दिनांक ९ मार्च रोजी रेमंड चौफुली येथुन रेल्वे स्टेशन येथे जाणेकामी रिक्षात जात असतांना रिक्षाचालक व रिक्षामध्ये असलेला रिक्षा चालकाचा साथीदार अशांनी रिक्षा रेल्वेस्टेशन कडे न नेता रिक्षा खेडी पेट्रोल पंपाजवळ घेवुन जावुन रात्री 12.00 वाजता त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन व मारहाण करुन ५ हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले होते. म्हणुन निलेश शिलारे याने फिर्याद दिल्यावरुन अज्ञात रिक्षा चालक व त्याचे साथीदार विरुध्द एमआयडीसी पोस्टे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञात रिक्षा चालकाचा गुन्हे शोध पथकाकडुन शोध सुरु होता फिर्यादीने सांगितलेल्या रिक्षांचे वर्णनावरुन सदरचा गुन्हा हा एमआयडीसी परिसरातील रिक्षा चालकांने केल्या असल्यांबाबतची माहिती पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड यांना मिळाली होती त्याप्रमाणे सदर रिक्षाचालकाचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले होते. त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन लागलीच त्याच्या दुस-या साथीदाराला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड, पोउन दत्तात्रय पोटे, पोउनि निलेश गोसावी, पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी केली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group