• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जळगावातील महिलांनी केला जयश्रीताईंच्या विजयाचा संकल्प : जयश्रीताई तुम आगे बढो… !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2024
in Uncategorized
0
जळगावातील महिलांनी केला जयश्रीताईंच्या विजयाचा संकल्प : जयश्रीताई तुम आगे बढो…  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला आज (दि. १४) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जोरदार सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयघोषात रॅलीची सुरुवात करण्यात आली. समर्थकांच्या जोशपूर्ण घोषणा आणि महाराजांच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले.

आज बाल दिनानिमित्त जयश्री महाजन यांनी रॅली दरम्यान लहान मुलांशी दिलखुलास गप्पा मारल्या. लहानग्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना, त्यांनी त्यांच्या गप्पांतून मुलांशी जिव्हाळ्याचे नाते जुळवले. मुलांसोबत फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद विशेष उल्लेखनीय होता. बालगोपाळांची जिद्द, ऊर्जा, आणि चिकाटी हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे मत जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.

रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने उत्तर देत त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मतदारांना आवाहन करताना, निवडणुकीच्या दिवशी अनुक्रमांक दोन वर ‘मशाल’ चिन्हासमोरचे बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन जयश्री महाजन यांनी केले. “तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी मिळावी, हाच माझा एकमेव उद्देश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रचार रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना नेते विजय बांदल, विजय राठोड, यश उपाध्ये, सागर उपाध्ये, पंकज व्यास, संजय सांगळे यांसह महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, तसेच जया तिवारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी रॅलीत भाग घेतला. शिवाय महाविकास आघाडीचे अन्य नेते आणि जळगाव शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीने जळगाव शहरातील वातावरणात एक नवा उत्साह भरला आहे. त्यांच्या विजयासाठी महिलांनी कटिबद्ध असल्याचे रॅलीत स्पष्ट दिसले.

Related Posts

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !
Uncategorized

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !

April 28, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Uncategorized

दारू पाजली नाही, म्हणून चौघांनी केली तरुणाला जबर मारहाण  !

April 5, 2025
मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !
Uncategorized

मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !

January 11, 2025
फेब्रुवारी 2023 च्या हत्येचा बदला: भुसावळात गोळ्या झाडून युवकाचा खून
Uncategorized

फेब्रुवारी 2023 च्या हत्येचा बदला: भुसावळात गोळ्या झाडून युवकाचा खून

January 10, 2025
बापरे ! आता हे काय ?… या गावात ‘टक्कल व्हायरस’ची साथ ; तीनच दिवसात पडतेय टक्कल
Uncategorized

बापरे ! आता हे काय ?… या गावात ‘टक्कल व्हायरस’ची साथ ; तीनच दिवसात पडतेय टक्कल

January 8, 2025
महामार्गावर भरधाव एसटीची कारला धडक ; कारचे नुकसान !
Uncategorized

महामार्गावर भरधाव एसटीची कारला धडक ; कारचे नुकसान !

January 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

May 24, 2025
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

May 24, 2025
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

May 24, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group