• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नाला नकार दिल्याने तरुणाने केली तरुणीला बेदम मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 24, 2023
in क्राईम
0
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ डिसेंबर

शाळेत सोबत असल्याने परिचय असलेल्या एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने  एका २१ वर्षीय तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराबाहेर घडली. जळगाव तालुक्यातील एका गावात तरुणी वास्तव्यास असून कंडारी गावातील २१ वर्षीय तरुणाची तरुणीसोबत शाळेत सोबत शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये ओळखी असून त्यांच्यामध्ये परिचय देखील होता. दि. २२ डिसेंबर रोजी शहरात आलेली असताना तेथे हा तरुण आला व त्याने तू माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला असता तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २१ वर्षीय तरुणाच्या विरोधात  अदखलपात्र गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.

Tags: #marhan#policeCrime

Related Posts

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !
क्राईम

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

April 10, 2026
१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
क्राईम

१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

April 10, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

पाहुणीच ठरली चोर; जळगावात विश्वासघात करत ९७ हजारांचे दागिने लंपास !

April 9, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

विधवा पेन्शनचे आमिष, प्रेमसंबंधाची मागणी; जळगाव शहरातील धक्कादायक प्रकार उघड !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात !

April 10, 2026
कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट

कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट

April 10, 2026
वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

April 10, 2026
१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group