• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महायुती सरकारमधील ‘या’ आठ मंत्र्यांची होवू शकते मंत्रिमंडळातून हकालपट्टी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
महायुती सरकारमधील ‘या’ आठ मंत्र्यांची होवू शकते मंत्रिमंडळातून हकालपट्टी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२५

राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठी खळबळ उडणार असल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्र ‘सामना’ने दावा केला आहे की, महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार आहे. यामध्ये शिंदे गटाचे चार, तर भाजपमधील दोन मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय, विधानसभा अध्यक्षपदावरून राहुल नार्वेकर यांना हटवून सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा ‘सामना’ने केला आहे.

‘हिटलिस्ट’वरील मंत्र्यांची नावे

  • माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) : विधानसभेत ‘जंगली रमी’ खेळताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने आणि वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे सतत चर्चेत आहेत. अजित पवार यांनीही त्यांच्या मंत्रिपदाबाबत सुतोवाच केले आहेत.
  • संजय शिरसाट (शिंदे गट): घरात नोटांची बंडले आणि हॉटेल लिलाव प्रकरणातील आरोपांमुळे शिरसाट अडचणीत आहेत.
  • योगेश कदम (शिंदे गट): सावली बार प्रकरणामुळे गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला आहे.
  • नरहरी झिरवळ (शिंदे गट): कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव आणि क्षेत्रातील अपयश यांच्यावरून टीका.
  • नितेश राणे (भाजप): वादग्रस्त वक्तव्यांमुळे राणे यांचे मंत्रिपद धोक्यात आहे.
  • जयकुमार गोरे (भाजप): महिलेच्या आरोपांमुळे गोरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह.
  • भरत गोगावले (शिंदे गट): कार्यक्षमता आणि वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत.
  • दादा भुसे (शिंदे गट): हिंदी सक्ती आणि शालेय शिक्षण विभागातील वादग्रस्त निर्णयांमुळे टीकेचे लक्ष्य.

‘सामना’च्या दाव्यानुसार, फडणवीस मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करून राजकीय ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद, तर राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामगिरीवरही समाधान नसल्याने हे बदल अपेक्षित आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच मंत्र्यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करत, “कारवाई न झाल्यास कोडगेपणा वाढेल,” असा इशारा दिला होता. यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदलाला बळ मिळाले आहे.

Related Posts

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !
जळगाव

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !
जळगाव

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group