• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

हे सरकार जिवंत नाही ; न्यायव्यवस्थेवर विश्वास : राऊतांची घणाघाती टीका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
हे सरकार जिवंत नाही ; न्यायव्यवस्थेवर विश्वास : राऊतांची घणाघाती टीका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० जानेवारी २०२३

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आला. पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला. आमदार पळवून लावण्यात आले. त्यामुळे पळपुट्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढेही या प्रकरणी सुनावणी होत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आमचा निवडणूक आयोगावरही विश्वास आहे. असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका पण केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी आम्ही सर्व प्रकराच्या लढाईस तयार आहोत. राज्यात गेल्या 4, 5 महिन्यांपासून घटनाबाह्य सरकार सत्तेत आहे, अशी टीका केली. संजय राऊत म्हणाले, शिंदे सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. शिंदे गटाला वाटतं आमच्याकडे महाशक्ती आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

शिंदे सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. पैशांचा वारेमाप वापर करून राज्यात घटनाबाह्य सरकार बनवलेले आहे. हे जिवंत सरकार नाही. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार बनवलेले आहे, सध्या उर्फी जावेदच्या कपड्यावरुन वाद निर्माण झाला आहे. तसेच, राहुल गांधींच्या थर्मल शर्टवरुनही भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, कपड्यावरुन कसले वाद करताय. राहुल गांधी एखाद्या तपस्वीप्रमाणे भारत जोडो यात्रा करत आहे. मात्र, भाजप नेते कपडे, खाण्या-पिण्यावरुन देशात द्वेषाच वातावरण निर्माण करताय. या सर्वांवर उतारा म्हणून प्रेमाचा संदेश देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. मात्र, कपड्यांवरुन वाद निर्माण करून भाजपकडून या भावनेला तडा देण्याचे काम केले जात आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले आहे. त्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, आधी मी काय म्हणालो, हे नीट कान साफ करुन ऐका. कानामधले बोळे काढा. मी सत्तासंघर्षावर फेब्रुवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू शकतो, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील शिंदे सरकार पडणारच आहे. संजय राऊत म्हणाले, मुळात राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या पहिल्याच दिवशी निकाल लागू शकला असता. घटनाबाह्य सरकारला रोखणे हे न्यायालयाचे कामच आहे. राज्यात हे घटनाबाह्य सरकार जे निर्णय घेत आहे, भ्रष्टाचार करत आहे, हे सर्व राज्यच काय देशाच्याही हिताचे नाही. लोकशाही देशात आपण कोणते आदर्श निर्माण करतोय, हे या खटल्याच्या निकालावरुन स्पष्ट होईल. आमची बाजू न्यायाची आहे. त्यामुळे देशात न्यायव्यवस्था आहे की नाही, हे खटल्यावरुन सिद्ध होईल.

Related Posts

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील
जळगाव

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

January 28, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026
अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !
राज्य

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

January 28, 2026
महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !
क्राईम

महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 28, 2026
‘माझा आनंद हरपला’ ; माजी मंत्री आ.अनिल पाटील भावूक !
क्राईम

‘माझा आनंद हरपला’ ; माजी मंत्री आ.अनिल पाटील भावूक !

January 28, 2026
पायलटचे शेवटचे ओह शिट… ओह शिट : अजित पवारांसह पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू !
क्राईम

पायलटचे शेवटचे ओह शिट… ओह शिट : अजित पवारांसह पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू !

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

January 28, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026
अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

January 28, 2026
महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group