• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विविधतेत एकता हे आपल्या देशाची उज्वल परंपरा-शेख नृरूद्दीन जमाली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विविधतेत एकता हे आपल्या देशाची उज्वल परंपरा-शेख नृरूद्दीन जमाली
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

दिनांक २३ एप्रिल २०२३ दाऊदी बोहरा समाज अमळनेर तर्फे ईद-ए-मिलनाच्या कार्यक्रम जमातखाना मध्येआयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व अनेक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांचे समाजा तर्फे स्वागत करण्यात आले. अमळनेर शहरातील दाऊदी बोहरा समाजाचे अमील साहेब यांनी आपल्या संभाषणात सांगितले की विविधतेत एकता ही आपल्या भारत देशाची उज्वल परंपरा आहे व ती टिकून आहे आणि ती पुढेही टिकून राहील यात कोणतीही शंका नाही.

समाजाचे ५३वे धर्मगुरू डॉ. सैय्यदना मुफद्दल सैफुद्दिन साहेब (त ऊ श)यांनी समाज बांधवांना दिलेला उपदेश म्हणजे तुम्ही ज्या देशात राहतात तिथे प्रामाणिकपणे व निष्ठेने राहा आणि सलोख्याने रहा असा संदेश दिलेला आहे. आपल्या अमळनेर शहरात सुद्धा समाज बांधव सलोख्याने , बंधू भावाने आणि निष्ठेने रहात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व देशात सदैव अमन, शांतता व बंधुभाव नांदावा या करता त्यांनी प्रार्थना केली.आमदार अनिल पाटील आपल्या संभाषणात म्हणाले की मी दर वर्षी नियमितपणे ईद मिलनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असतो. आपले अमळनेर शहर हे शांतता प्रिय आणि जातीय सलोखा येथे जोपासला जातो हे आपल्या संत नगरीची विशेष बाब आहे व हा लौकिक महाराष्ट्रभर पसरलेला आहे याच्या आपणा सर्वांना अभिमान वाटावा असा आहे. एडवोकेट ललिताताई मॅडम यांनी आपल्या मनोगतात पवित्र रमजान महिन्याचे व इस्लाम धर्माबद्दलचे अभ्यासपूर्ण भाषण प्रस्तुत केले व उपस्थित सर्व श्रोत्यांचे मन जिंकले. दारूलउलुमचे रियाज मौलाना यांनी रमजान महिन्यात अदा करण्यात येणारी जकात व फित्रा बद्दलचे महत्त्वपूर्ण विवेचन केले.

‌याप्रसंगी माजी आमदार सौ स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, खा.शी.चे संचालक डॉ.अनिल शिंदे, एडवोकेट विंचुरकर, एडवोकेट महेश बागुल,विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील,रोटरी क्लब अमळनेरचे सुहास राणे ,चेलाराम सैनानी ,डॉ. अनिल वाणी, डॉ.शरद बाविस्कर ,अभिजीत भांडारकर, महेश पाटील, सुबोध पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय शुक्ल व सुनील वाघ , ग्राहक फाउंडेशनचे हेमंत दादा भंडारकर ,एम एस ई बी चे इंजिनिअर उज्ज्वल पाटील, नगरसेवक मनोज पाटील, मुन्नाभाऊ शर्मा, राजू चौधरी, बाळा संनदाशिव, पंकज चौधरी, न. पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमनाथ संनदाशिव , पत्रकार चेतन राजपूत, किरण पाटील, श्रीमती जयश्री साळुंखे व राजश्री पाटील, सौ भैरवी पलांडे तर मुस्लिम समाजातर्फे नावेद शेख, मकसूद मिस्त्री, रफिक तेली, राजू भाई, फारुख भाई,फैयाज सर इक्बाल भाई,एहतेशाम भाई, डॉ रईस बागवान, नावीद भाई, बोहरा समाजामध्ये तर्फे व्हॉइस प्रेसिडेंटशेख एहसान भाई बुरहानी, सेक्रेटरी शेख मोहम्मद भाई करमपुरवाला ट्रेझरर शेख अलीहुसेन भाई सैफी व समस्त कार्यकारी मंडळ उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होणे करिता बुरहानी गार्ड्स इंटरनॅशनल कॅप्टन ताहा बुकवाला, व्हाईस कॅप्टन अजिज बोहरी,हुसेन बोहरी,अब्दुल कादीर जावेद, हुसेन सैफी,हुजेफा ईज्जी,अब्दुलकादीर भाई, मुस्तफा भाई, आलीअजगर बोहरी,शब्बीर हुसेन,अलीअजगर अलाबक्ष आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मकसूद बोहरी यांनी केले अशी माहिती अहमद बुर्‍हानी कळवितात.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !
जळगाव

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

July 10, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group