• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आम्ही एका बापाची औलाद, काम करो अथवा ना करो ; पालकमंत्री पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2024
in जळगाव, राजकीय
0
मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२४

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, लोकसभेत भाजपचे काम केले तरी ते विधानसभेत मदत करतील का? मात्र आम्ही एका बापाची औलाद आहोत. हे भाजपा काम करो अथवा ना करो, आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत, असे विधान त्यांनी केले आहे. आगे जो होगा वो हमारा नसीब, आमचे काम हे आग विझविणाऱ्या चिमणीसारखे आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा लहरायचा आहे. आम्ही गद्दारी हा विषय आयुष्यात करू शकत नाही. जे करायचे होते ते शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन आम्ही उद्धव साहेबांना करून दाखवले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. मोदीजींनी काही कारवाया केल्या तर विरोधक सांगतात की हे ईडीचे सरकार आहे. इमानदारो के लिये लहर है मोदी, बेईमानो के लिये जहर है मोदी, देश के गद्दारो के लिये जहर है मोदी, अशी शेरो शायरी करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना डिवचले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की, पाकिस्तानला सुद्धा साधा फटका फुटला की सांगावे लागते की यात आमचा हात नाहीये. मोदीजी एकमेव नेते आहेत की ज्यांना पाकिस्तान घाबरला आहे. भाजपला शिवसेना शिंदे गट लोकसभेसाठी मदत करेल. मात्र विधानसभेत भाजप शिवसेना शिंदे गटाला मदत करेल का? अशी शंका काही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याची चर्चा जळगावात रंगली होती. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags: #jalgaonGulabrao patilLoksabha elections

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group