• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

तो सामान्य जनतेला काय साथ देणार? खा.अमोल कोल्हे गरजले !

गेल्या पाच वर्षांपासून जनसामान्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या रोहिणी खडसे यांना विजयी करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2024
in Uncategorized
0
तो सामान्य जनतेला काय साथ देणार? खा.अमोल कोल्हे गरजले !
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरूण दादा पाटिल यांची उपस्थिती होती.

बस स्टँड समोरील दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेचे दर्शन घेऊन आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रोड शो ची सुरूवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून रोड शो द्वारे प्रचार करण्यात आला. यावेळी या रोड शो ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत आणि माता भगिनींनी औक्षण करत खा.अमोल कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधताना, गेल्या निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने विद्यमान लोकप्रतिनिधीसाठी मतदान मागायला बोदवड येथे आलो होतो तुम्ही त्यांना विजयीसुद्धा केले परंतु ज्या शरद पवार साहेबांच्या नावावर ते निवडून आले त्यांची चार दिवसात त्यांनी साथ सोडली. त्यानंतर उध्दव ठाकरे साहेबांची साथ सोडत शिंदे गटात गेले. जो व्यक्ती आपल्याला मोठे करणाऱ्यांची साथ सोडतो, तो सामान्य जनतेला काय साथ देणार? असा प्रश्न उपस्थित करत याउलट मागील निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा रोहिणी खडसे या सदैव जनतेच्या सेवेत कार्यमग्न राहिल्या. जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली त्यांनाचा आता आपले लोकप्रतिनिधी बनवा. रोहिणी खडसे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीसमोरील बटण दाबून ॲड रोहिणी खडसे यांना विजयी करा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेल्या तीस वर्षापासून सर्वसमावेशक राजकारण करत आदरणीय नाथाभाऊंनी या परिसराचा विकास केला. अनेक विकास कामे केली, त्यांचा हा विकासाचा आणि जनसेवेचा वारसा पुढे चालविण्यासाठी मी आपली प्रतिनिधी म्हणून उभी आहे. आपल्या मतरुपी आशिर्वादाने माझ्यासोबत केवळ आपलाच नाही तर मतदारसंघाच्या विकासाचा, जातीय सलोख्याचा, शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणाचा विजय होणार आहे. तरी माझ्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा.

यानंतर रवींद्रभैया पाटील आणि अरूण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, उच्चशिक्षीत व सुसंस्कृत उमेदवार रोहिणी खडसे यांना आपली बहुमुल्य मते देवून विजयी करण्याचं आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !
Uncategorized

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !

February 5, 2026
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन
Uncategorized

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

February 4, 2026
अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !
Uncategorized

अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !

January 31, 2026
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य  ; अमळनेर तालुका हादरला !
Uncategorized

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य ; अमळनेर तालुका हादरला !

January 29, 2026
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !
Uncategorized

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !

January 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group