• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महायुतीचे जिल्हाध्यक्ष काय म्हणतात : गुलाबराव पाटलांना मिळणार लाखांचा लीड !

कार्यकर्त्यांच्या एकजुटीने महायुतीचा विजय निश्चित'

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महायुतीचे जिल्हाध्यक्ष काय म्हणतात : गुलाबराव पाटलांना मिळणार लाखांचा लीड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२४

विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्तेसाठी नसून जनतेच्या विकासासाठी आहे. महायुतीच्या कार्यकर्ते हे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे पाठबळ व जनतेची साथ माझ्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.त्यांनी विरोधकांना मिश्किल भाषेत टिकाही केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित धरणगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा धरणगाव येथील एस.के. कॉटन परिसर हॉल मध्ये पार पडला यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी सज्ज राहा ! – महायुतीचे तिन्ही जिल्हाध्यक्ष

यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात विकास कामांचा उभा केलेला डोंगर व त्यांचा सततचा दांडगा संपर्क मतदार कधी विसरणार नसून माझ्यासह सर्व लाडक्या बहिणीची गुलाबराव पाटील यांना भक्कम साथ मिळणार असल्याची ग्वाही दिली . जाती – पातीच्या प्रचाराला बळी न पडता कार्यकर्त्यांनी ‘मेरा बूथ – सबसे मजबूत’ करून गुलाबभाऊंना प्रचंड माताधीक्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केले तर मतदार संघासाठी सर्वाधिक निधी देणारे आमदार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची एकजूट ही हेवा वाटणारी असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याचे आवाहन , रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी संजय पवार यांनी केले. या सोबत भाजपाचे पी.सी. आबा पाटील, संजय महाजन, सुभाष आण्णा पाटील, डी.जी. पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, यांनीही मनोगत व्यक्त केली.
महायुतीच्या मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन भाजपाचे कैलास माळी सर यांनी केले. आभार अभिजित पाटील यांनी मानले. यावेळी एस. के. कॉटन परिसरात भगवामय वातावरण होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील व मान्यवरांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यांची प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी खासदार स्मिताताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीताताई कोल्हे – माळी, रॉ.कॉ. चे योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, रॉ.कॉ.चे तालुकाध्यक्ष श्यामकांत पाटील, भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे सरचिटणीस डी.जी.पाटील, सेनेचे संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, सुभाष अण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, भाजपाचे गटनेते कैलास माळी सर एड.संजय महाजन, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, अर्जुन मानकरी, प्रमोद पाटील, युवासेनेचे भैया मराठे, महेंद्र महाजन, दिपक भदाने, भानुदास विसावे , शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, भाजपाचे दिलीप महाजन, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, बुट्या पाटील, अहमद पठाण, अजय चव्हाण, निर्दोष पाटील, नंदकिशोर पाटील, ललित येवले, भालचंद्र जाधव, नितीन बयास, शिरीष बयास, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील यांच्यासह भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
जळगाव

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !
जळगाव

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !
जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group