• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

…तुझ्या भावाला मारून टाकेल ; एकाची महिलेला धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 5, 2025
in क्राईम
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२५

अमळनेर तालुक्यातील एका गावात झालेल्या वादानंतर पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ३ रोजी घडली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ३ रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी महिला गच्चीवर कपडे टाकायला गेली होती. त्या वेळी तिची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या लहान भावाला झोपाळ्यात झोपवून झोका देत होती. त्याच वेळी मुलीचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी महिला घरात आली.

त्या वेळी गावातीलच भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा झोक्याजवळ उभा असल्याचे दिसून आले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेला. त्यानंतर महिलेने आपल्या मुलीला हकीकत विचारली असता भाऊसाहेबने घरात येऊन अश्लील कृत्य करण्याचे सांगितले. तसेच ते न केल्यास तुझ्या भावाला मारून टाकेल, अशी धमकी दिल्याने आरडाओरड केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिला संशयित आरोपीच्या घरी गेली असता भाऊसाहेबची आई उषाबाई अशोक बोरसे हिने काहिही ऐकून न घेता शिवीगाळ केली. तसेच तुम्ही आमच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत ३५ जणांची नावे टाकली आहेत, ती कमी न केल्यास आम्ही असेच करत राहू, अशी धमकी फिर्यादी महिलेला दिली. दरम्यान, या महिलेचे पती घरी नसल्याने तिने ४ रोजी मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पीएसआय राहुल बोरकर करत आहेत.

Tags: #policeCrime

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

September 22, 2026
जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!
क्राईम

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group