• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जनमानसांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी जयश्रीताईंचा जनमतावर विश्वास…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2024
in Uncategorized
0
जनमानसांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी जयश्रीताईंचा जनमतावर विश्वास…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडीच्या जळगाव शहर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा जोरदार रॅलीद्वारे गाठला. आज दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची रॅली शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांनी जयश्री महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी उघडपणे आपले मत जयश्रीताई महाजन यांनाच देण्याची तयारी व्यक्त केली. “महिला सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्हाला विश्वास आहे की जयश्रीताईच योग्य निवड ठरतील,” असे महिलांनी सांगितले.

आपल्यावर जनतेचा विश्वास असल्याचा आणि जनतेच्या कृपादृष्टीचा उल्लेख करत जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचार रॅलीत जळगावकरांना आवाहन केले. “शहराच्या अखेरच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जळगावकरांचा आशीर्वाद मला मतपेटीतून नक्की मिळेल, याचा मला विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महाजन यांनी त्यांच्या प्रचारामध्ये मतदारांना थेट संदेश दिला. “यावेळी त्रस्त जळगावकरांनी केवळ विकास डोळ्यासमोर ठेवून ‘मशाल’ चिन्हासमोरील बटण दाबून आपला राग मागील लोकप्रतिनिधींवर व्यक्त करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीमुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जळगाव शहराच्या राजकीय पटावर महाविकास आघाडीचा हा प्रचार शहरवासीयांना प्रभावी ठरेल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीने जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group