• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणांचा नवा फंडा : लाडकी बहिण योजनेत १२ भावांनी भरले महिलेचे फोटो लावून अर्ज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सरकारी योजना
0
तरुणांचा नवा फंडा : लाडकी बहिण योजनेत १२ भावांनी भरले महिलेचे फोटो लावून अर्ज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून त्यासाठी अनेक महिलांनी या योजनेत अर्ज देखील भरले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. परंतु या योजनेचे लाभ घेण्यासाठी वेगवेगळे फंडे काही जणांकडून वापरण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला. १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या अर्ज भरणाऱ्या भावांची चौकशी सुरु केली आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला. त्या लोकांनी फक्त महिलेचे छात्राचित्र वापरले. हा प्रकार समोर आल्यानंतर १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group