• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आदित्य ठाकरे आक्रमक ; उद्यापासून ‘निष्ठा यात्रा’

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2022
in राज्य
0
आदित्य ठाकरे आक्रमक ; उद्यापासून ‘निष्ठा यात्रा’
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार कार्यरत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात परतल्यानंतर केलेल्या वक्तव्यांमुळं शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा जाहीर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याच्या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात यात्रा
एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंड केलं. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सरकार कोसळण्यापूर्वी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांना बळ देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दाखल झाल्यानंतर केलेल्या वक्तव्यांनतर निर्माण झालेला शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून केला जाईल.

निष्ठा यात्रेचं स्वरुप कसं असेल
आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. शिवसेनेच्या २३६ शाखांना आदित्य ठाकरे यानिमित्तानं भेटी देणार आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील ही यात्रा जाणार आहे. सेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची आदित्य ठाकरे भेट यानिमित्तानं घेतील. सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न देखील यानिमित्तानं करण्यात येईल. आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन देखील करतील.आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना गद्दार हे गद्दार असतात. ज्यांना यायचं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना भवन आणि मातोश्री येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरु ठेवला आहे.

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group