• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

एकदा रिचार्ज करा व ३ सिम चालवा

सोबत मिळणार १५० जीबीपर्यंत डेटा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2022
in Uncategorized
0
एकदा रिचार्ज करा व ३ सिम चालवा
Share on FacebookShare on Twitter

आता सध्याला खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किंमती गगनाला भिडविल्या आहेत. त्यामुळे प्रीपेड व पोस्टपेड योजनांमध्ये काहीसा फरक राहिलेला नाही. अनेक कंपन्यांकडून तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधा दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत. आता तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लानबद्दल सांगत आहोत.
एअरटेल ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक प्राथमिक सिमची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण १०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा जबरदस्त लाभ मिळेल. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिक यांसारखी मेंबरशिप अॅमेझॉन प्राइमवर मोफत उपलब्ध आहे.
जिओचा ७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
७९९ महिन्याच्या या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम कार्डांसह एक प्राथमिक सिम दिले जाते. यामध्ये तुम्हाला एकूण १५० जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. पोस्टपेड प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यत्व मिळते. जिओच्या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टारसह जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
दुसरीकडे, दूरसंचार नियामक ट्रायच्या निर्देशांनंतर, दूरसंचार कंपन्यांनी ३० आणि ३१ दिवसांसाठी प्लान्स आणले आहेत किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की कंपन्यांनी calendar Month साठी रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत. पण, त्यांचे रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनपेक्षा किंचित जास्त महाग आहेत.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group