• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

‘काय हाटील’ सांगणारे शहाजीबापू थोडक्यात बचावले

आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2022
in राज्य
0
‘काय हाटील’ सांगणारे शहाजीबापू थोडक्यात बचावले
Share on FacebookShare on Twitter

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील OKमधी हाय सगळं’ असे म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीचे छप्पर खाली कोसळल्याने अपघात झाला. जेव्हा ही घटना घडली. तेव्हा शहाजीबापू खोलीमध्येच होते, अशी माहिती आहे. पण, सुदैवाने त्यांना दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी आमदार निवासात आल्यानंतर ते आपल्या खोलीकडे विश्रांतीसाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करताच छताचा काही भाग खाली कोसळला. सुदैवाने ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळ्याचे फोटोतून दिसून येत आहे.

या डायलॉगने शहाजी पाटील चर्चेत

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून होते. तेव्हा अनेक दिवसांपासून शहाजी पाटील यांच्याशी संपर्क न झालेल्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला. यावेळी आपण आहात कुठे अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, OKमधी हाय सगळं’ असे शहाजी यांनी आपल्या गावरान भाषेत गुवाहाटीचे वर्णन केले होते. त्यांच्या या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. यावरून सोशल मीडियावर मिम्स सुद्धा तयार करण्यात आले. तसेच मराठी यूट्यूबर शंतनू पोळे या तरुणाने शहाजी पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत भन्नाट गाणे तयार केले. ते गाणेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

कोण आहेत शहाजी पाटील ?

शहाजी पाटील हे सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1985 मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, पाटलांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले. 1995 मध्ये शहाजी हे अवघ्या 192 मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र, 1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला. 2019 मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. चार पराभव पाहिल्यानंतर पाटील विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत यांचा पराभव अवघ्या 768 मतांनी पराभव करत पाटील विधानसभेत पोहोचले आहेत.

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group